Ferfar #7218 · शिरटे
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि,रेठरे बु शिवनगर शाखा शिरटे
लिहुन देणार : दत्तात्रय रामु गावडे रा. शिरटे यांनी कृष्णा सहकारी बँक लि,रेठरे बु शिवनगर शाखा शिरटे दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 617, 619/अ, 619/ब क्षेत्र वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.