सातबारा Watch

← रेठरे हरणाक्ष

Ferfar #21212 · रेठरे हरणाक्ष

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
2282, 460, 463, 465, 467
Talathi
DHANSHREE SHANKAR KADAM
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 लिहून देणार : कृष्णा सह.बँक लि.रेठेरे बु.शाखा रेठरे हरणाक्ष ता.वाळवा जि.सांगली तर्फे शाखाधिकारी लिहून घेणार : धोंडीराम राजाराम शिंदे रेठरे हरणाक्ष ता.वाळवा जि.सांगली गट नंबर/ सर्वे नंबर 463,2282,460,465,467 वरील कृष्णा सह.बँक लि.रेठेरे बु. शाखा रेठरे हरणाक्ष यांचेकडून दिनांक 18/04/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 750000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील शाखाधिकारी यांनी लिहून दिलेला मा.दुय्यम निबंधक यांचेकडील वाळवा रिकव्हेंस पत्र दस्त क्र.4472/2026 दि.10/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. अर्ज व दस्ताची झेरॉक्स दप्तरी दाखल असे.