सातबारा Watch

← रेठरे हरणाक्ष

Ferfar #21225 · रेठरे हरणाक्ष

वाळवा, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
2282
Talathi
DHANSHREE SHANKAR KADAM
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- निवास गुंडा शिंदे रा. रेठरे हरणाक्ष(खाता क्रमांक725) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2282, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी.असे एकूण 0.21 हे.आर क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : उत्तम आनंदराव शिंदे , (खाता क्रमांक :-223)गट/सर्व्हे क्रमांक 2282 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. असे एकूण 0.21 हे.आर क्षेत्र यांना दुय्यम निंबधक वाळवा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5008 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 775000/- घेऊन खरेदी दिली. तसेच सदर गट नं. २२८२ मध्ये चालू पाण्याची विहीर आहे,सदर विहीर ,धाव ,पाट,पलाण,पाणी ,इले.मोटार,पंप,पाईप,पाईपलाईन,विहीरभांडे ,विहीरपड इ.सह विहिरीचे पाणी आठ आणे हिस्सेने पाणी प्रमाणे उपसा करणेचे हक्कासह व विहिरीवरती जाणे येणेचे मालकी हक्कासह जमीन मिळकत तुम्हास या लेखाने कायम व खूष खरेदी दिलेली आहे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.