Ferfar #21227 · रेठरे हरणाक्ष
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2250
- Talathi
- DHANSHREE SHANKAR KADAM
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून घेणार:दत्तात्रय कृष्णा पवार रा.रेठरे हरणाक्ष ता.वाळवा जि.सांगली
लिहून देणार :रमेश गंगाराम माने रा.रेठरे हरणाक्ष ता.वाळवा जि.सांगली यांनी मा.दुय्यम निबंधक सो,वाळवा यांचेकडील रजि.दस्त नं.2442/2013 दि.30/07/2013 लिहून घेणार यांचे क्षेत्राचे 10 वर्षे मुदत असलेले कब्जे गहाणखत केले होते.सदर कब्जे गहाणखताने दिलेली संपूर्ण जमीन व सदर गट नं.मधील विहिरीचे पाणी पाळीप्रमाणे सामाईकात आठ आणे हिश्याने उपसा करणेचे सर्व हक्कासह मा.दुय्यम निबंधकसो वाळवा यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र.1506/2023 दि.17/04/2023 ने लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना परत दिली आहे.अर्ज व रिकन्व्हेंस दस्त क्र.1506/2023 वरून लिहून घेणार दत्तात्रय कृष्णा पवार यांचे नावे नोंद केली.अर्ज व दस्त फायलीस दाखल असे.