सातबारा Watch

← रेठरे हरणाक्ष

Ferfar #21231 · रेठरे हरणाक्ष

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
404
Talathi
DHANSHREE SHANKAR KADAM
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सारस्वत को.ऑप. बँक लि.मुंबई लिहून घेणार : महादेव दादु देसाई रा.रेठरे हरणाक्ष ता.वाळवा जि.सांगली गट नंबर/ सर्वे नंबर 404 वरील मुरघा राजेंद्र सहकारी बँक लि.मिरज शाखा इस्लामपूर यांचेकडून दिनांक 27/10/1990 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.3500/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पूर्वीची मुरघा राजेंद्र सहकारी बँक लि.मिरज विलिनीकरणानंतर सारस्वत को.ऑप. बँक लि.मुंबई यांचेकडील पत्र जा.क्र.वसुली/२०२६-२७ दि.11/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बँकेचा असलेला त्यांचे हिश्यापुरता बोजा कमी केला. अर्ज ,फेरफार ची झेरॉक्स,बँकेचे पत्र इ.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.