सातबारा Watch

← बहे

Ferfar #13359 · बहे

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
949
Talathi
गणेश अशोक हुबाले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : कापूसखेड नं. 1 सर्व सेवा सहकारी सोसायटी लि. कापूसखेड तर्फे सचिव जनार्दन विश्वास सावंत ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली शाखा इस्लामपूरतर्फे फिल्ड ऑफीसर संग्राम रमेशराव माने वय 53 गहाणखत लिहुन देणार : माणिक भानुदास जाधव ,सचिन भानुदास जाधव रा.कापूसखेड यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 3227-2026 दिनांक 02/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 949 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री माणिक भानुदास जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.