Ferfar #6981 · मसुचीवाडी
वाळवा, सांगली · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 820
- Talathi
- नितीन आत्माराम कुंभार
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
वाटणीपत्राने- दत्तात्रय बाळकृष्ण कदम वै ll यांनी दिनांक 05/10/2026 रोजी त्यांचे मालकीचे मासुचीवाडी येथील गट नंबर 820 क्षेत्र 0.38 पो ख 0.00 आकार 5.06 संपूर्ण जमिनीचे आपापसात सरस निरस मानाने विनामोबदला वाटप करून घेतले त्याचा तपशील पुढील प्रमाणे 1) दत्तात्रय बाळकृष्ण कदम व लक्ष्मी बाळकृष्ण कदम यांचे वाटपास गट नंबर 820 क्षेत्र 0.1850 पो ख 0.00 आकार 2.46 अशी संपूर्ण जमीन. आणि 2) किरण बाळकृष्ण कदम, जयश्री जयकर दबडे, अश्विनी अर्जुन जाधव, मालन बाळकृष्ण कदम. यांचे वाटपास गट नंबर 820 क्षेत्र 0.1950 पो ख 0.00 आकार 2.60 अशी संपूर्ण जमीन. 3) सुवर्णा मृत्युंजय गायकवाड, विनायक बाळकृष्ण कदम यांनी सदर मिळकतीतील विनामोबदला हक्क सोडला. दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्र 4823/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे नोंद, दस्ताचीप्रत अपलोड करून फायलीस दाखल असे..