सातबारा Watch

← मसुचीवाडी

Ferfar #6988 · मसुचीवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
190, 820
Talathi
नितीन आत्माराम कुंभार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 रिक्न्व्हेनन्सडीड (परत खरेदीने)- लिहून घेणार- दत्तात्रय बाळकृष्ण कदम यांनी, लिहून देणार – विनायक बाळकृष्ण कदम यांना दिनांक 25/06/2025 रोजी र रुपये 400000/- देऊन त्यांची मौजे मसुचीवाडी येथील गट नंबर 190 आणि गट नंबर 820 यातील सामाईतील अविभाज्य हिस्स्याची जमीन दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्र 3251/2025 ने जमीन 02 (दोन) वर्ष गहाणस्वरूपी मुदत खरेदी घेतली होती. तिची व्याजासह परतफेड दिनांक 15/05/2026 रोजी करून रिक्न्व्हेनन्सडीड (परत खरेदी) करून परत घेतली. दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्र 2261/2026 दिनांक 15/05/2026 प्रमाणे नोंद. दस्त अपलोड करून फायलीस दाखल असे.