सातबारा Watch

← बोरगांव

Ferfar #21813 · बोरगांव

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
799
Talathi
भैरवनाथ महादेव जामगोंड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.पुनर्वसन वहिवाट अडथळा/एसआर/02/2026 आदेश दिनांक : 31/08/2026 मा.तहसिलदारसो वाळवा ईश्वरपूर यांचेकडील आदेश क्र.पुनर्वसन वहिवाट अडथळा/एसआर/02/2026 दिनांक 31/08/2026 आलेवरून मौजे बोरगांव येथील ग.नं. 799 चे इतर हक्कात मा.तहसिलदारसो वाळवा ईश्वरपूर यांचेकडील आदेश क्र.पुनर्वसन वहिवाट अडथळा/एसआर/02/2026 दिनांक 31/08/2026 अन्वये जाबदार पार्वती निवृत्ती वाटेगांवकर वगैरे 22 यांनी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण केल्यास जाबदार यांचेकडून दिनांक 31/08/2026 पासून प्रतिदिन 1000/- प्रमाणे दंड आकारण्यात येईल प्रमाणे शेरा दाखल केला. आदेश आलेवरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.