सातबारा Watch

← माणीकवाडी

Ferfar #5162 · माणीकवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1161, 515, 522, 553, 567, 568, 579, 580, 625, 631, 632
Talathi
VIDYASAGAR SADASHIV CHAVAN
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. २१४/२०२६ आदेश दिनांक : 18/07/2026 मे. दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, इस्लामपूर यांचे कोर्टात, रे.दि.मु.नं. २१४/२०२६ दिनांक १८/०७/२०२६ रोजी वादी १. रविंद्र सदाशिव खोत २. बबिता सदाशिव खोत व प्रतिवादी १. सदाशिव मारुती खोत २. अमोल सदाशिव खोत ३. विवेक सदाशिव खोत यांचेत आपआपसात तडजोड होवून दावा निकाली झालेनुसार वादी व प्रतिवादी यांचेतील तडजोड पुरसिस प्रमाणे मौजे माणिकवाडी येथील खालीलप्रमाणे असणारे मिळकत पुढीलप्रमाणे वाटप करणेत आली. १. वादी नं. १ रविंद्र सदाशिव खोत यांना वाटपास आलेली मिळकत खालीलप्रमाणे. अ.क्र. गट क्र. क्षेत्र हे.आर. आकार रु.पैसे वाटपास आलेला हिस्सा हे.आर. ६ ५६८ ०.१४०० पो.ख. ०.०२०० ०.६१ ०.०७०० पो.ख. ०.०१०० ७ ५६७ ०.१७०० ०.५३ संपूर्ण हिस्सा ८ ५५३ १.२५०० पो.ख. ०.३००० १०.६२ ०.३१०० पो.ख. ०.०५ समाईक हिश्याने वर नमूद केले मिळकतीपैकी गट नं. ५५३ यामध्ये वादी व प्रतिवादी यांचा ८ आणे इतका हिस्सा असून त्यामधील २ आणे इतका हिश्याने विहिरीमधील मालकी हक्क तसेच विद्युत मोटर कनेक्शन, विद्युत मोटर, पाईपलाईन हे वादी नं. १ रविंद्र यांना वाटपास दिली. २. प्रतिवादी नं. २ अमोल सदाशिव खोत यांना वाटपास आलेली मिळकत खालीलप्रमाणे. अ.क्र. गट क्र. क्षेत्र हे.आर. आकार रु.पैसे वाटपास आलेला हिस्सा हे.आर. १ ६३२ ०.०२०० ०.१६ ०.०१३३ उत्तरेकडील २ ६३१ ०.२४०० पो.ख. ०.०२०० २.२२ संपूर्ण ३ ५८० ०.२८०० पो.ख. ०.०१०० १.२५ ०.१४ दक्षिणेकडील बाजूने ४ ५७९ ०.१२०० ०.५३ संपूर्ण ५ ६२५ ०.२७०० २.५६ ०.१८०० उत्तरेकडील बाजूने ८ ५५३ १.२५०० पो.ख ०.३००० १०.६२ ०.३१५० पो.ख. ०.१००० समाईक हिश्याने ९ ५२२ ०.१२०० पो.ख. ०.०३०० १.०१ संपूर्ण पोल्ट्री फार्म मधील हिश्यासाहित १० ५१५ ०.३४०० २.०१ ०.१३६४ ११ ११६१ ०.०६०० ०.३२०० संपूर्ण वर नमूद केले मिळकतीपैकी गट नं. ५५३ यामध्ये वादी व प्रतिवादी यांचा ८ आणे इतका हिस्सा असून त्यामधील ६ आणे इतका हिश्याने विहिरीमधील मालकी हक्क तसेच विद्युत मोटर कनेक्शन, विद्युत मोटर, पाईपलाईन हे प्रतिवादी नं. २ अमोल यांना वाटपास दिली. ३. वादी नं. २ बबिता सदाशिव खोत, प्रतिवादी नं. १ सदाशिव मारुती खोत व प्रतिवादी नं. ३ विवेक सदाशिव खोत यांनी वर नमूद मिळकतीतील त्यांचा असलेला संपूर्ण मालकी हक्क, अधिकार व हिस्सा हा वादी नं. १ रविंद्र सदाशिव खोत व प्रतिवादी नं. २ अमोल सदाशिव खोत यांना विनामोबदला कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांचेत तडजोडझालेप्रमाणे नोंद केली. तडजोडहुकुमनामावरून नोंद केली. तडजोड हुकुमनामाची प्रत फायलीस दाखल असे.