Ferfar #8176 · कापूसखेड
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 391
- Talathi
- विनायक सुधीर बेडगे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
नोंदीचे स्वरूप- साठेखत इसारतपत्र
लिहून घेणार- प्रशांत शंकर पवार
लिहून देणार – हर्षवर्धन दयाराम सावंत यांना दिनांक. 06/08/2026 रोजी र.रु.1290000/- रुपये देऊन मौजे कापूसखेड येथील गट नंबर 391 क्षेत्र- 0.6400 हे.आर., पोट खराब 0.00 हे आर. मधील त्यांच्या हिश्याचे क्षेत्र- 0.3200 हे.आर., पोट खराब 0.00 हे आर., क्षेत्राचे सह दुय्यम निबंधक कार्यालय आष्टा येथे नोंदणीकृत दस्त क्रमांक 2224/2026, दि.06/08/2026 रोजी साठेखत करून घेतले. अर्ज व दस्त फायलीस दाखल.