Ferfar #8193 · कापूसखेड
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री वारणा सहकारी बॅक लि शाखा ईश्वरपूर तर्फे शाखाधिकारी विनोद भिमराव कदम
गहाणखत लिहुन देणार : तानाजी यशवंत जाधव रा. कापूसखेड यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5230-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1273, 251, 502/1 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी यशवंत जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रविण तानाजी जाधव संमत्ती देणार (खाता क्रमांक :- ) ,
नितीन तानाजी जाधव संमत्ती देणार (खाता क्रमांक :- 362) ,
मे यशवंत हौसाई अर्थमुव्हर्स प्रो प्रा अक्षदा नितीन जाधव कर्जदार (खाता क्रमांक :- 362) ,
इंदूबाई तानाजी जाधव संमत्ती देणार (खाता क्रमांक :- 362) ,