Ferfar #16643 · पेठ
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री विघ्नहर्ता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या पेठ ता वाळवा जि सांगली
गहाणखत लिहुन देणार : मंगल निवास पाटील ,महादेव भिमराव जाधव ,विमल भिमराव जाधव ,शामराव भिमराव जाधव रा. पेठ यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1721-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2066, 2078, 2079 क्षेत्र 0.0336 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल निवास पाटील ,महादेव भिमराव जाधव ,विमल भिमराव जाधव ,शामराव भिमराव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.