सातबारा Watch

← पेठ

Ferfar #16677 · पेठ

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
1035, 2650, 282
Talathi
अविनाश बाळासो नवले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार :- प्रभाकर गजानन पाटील बाबुराव गजानन पाटील कमल महादेव पाटील आनुबाई गजानन पाटील लिहुन घेणार- सावित्रीबाई भ्र बापुराव पाटील यानी १०३५ हा पुरा गट खरेदी केला असुन कमल महादेव पाटील आनुबाई गजानन पाटील यांची नावे इतर हक्कात असुन खरेदी दस्त क्र. २३००/१/८/१९८७ अन्वये चालु 7/12 वरती नावे कमी झाली नसल्यामुळे व जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. रा.भू.आ.का./४/रा.स./९०/२०१८, दिनांक १९/१२/२०१८ अन्वये इतर अधिकारा मध्ये असणारी कमल महादेव पाटील आनुबाई गजानन पाटील यांची नावे कमी करणेत आली खरेदी दस्त क्र. २३००/१/८/१९८७ जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. रा.भू.आ.का./४/रा.स./९०/२०१८, दिनांक १९/१२/२०१८ फायलीस दाखल