Ferfar #9465 · रेठरे धरण
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहुन घेणार : राजारामबापू सह बँक लि पेठ , शाखा पेठ ता. वाळवा जि. सांगली
लिहुन देणार : बबन रामचंद्र पवार रा. रेठरेधरण गट नंबर/ सर्वे नंबर 1203, 1220, 1215, 307/1 यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.18हे. आर.पो.ख 3.55 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन रामराव पवार यांनी अर्ज व मा. बँक शाखाधिकारी यांचेकडील दिनांक 29/09/2026 रोजीचे प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.