Ferfar #9472 · रेठरे धरण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 363/अ
- Talathi
- शुभांगी पिराजी चौगले
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा. नं. लिगल/ विवअ/ 2026
आदेश दिनांक : 03/09/2026
जप्ती आदेश
वसुली अधिकारी एम. डी. पवार पीपल्स को ऑप. बँक लि. उरुण इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली यांचेकडील जा. नं. लिगल/ विवअ/ 2026 इस्लामपूर, दिनांक 03/09/2026 रोजीचे परिशिष्ट 18 व लगत मा. सहायक निबंधक सहकारी संस्था ईश्वरपूर ता.वाळवा यांचा वसुली दाखला अर्ज क्र. 40/ कलम 101/सन 2026 दिनांक 03/08/2026 आलेवरुन राजकुमार हिम्मत पाटसुते यांचे बाजूस दाखल जमिनीवरती र.रु 19,13,252/- या रकमेचा जप्ती बोजा नोंद केला. जप्ती आदेशावरुन नोंद केली असे. सर्व कागदपत्रे फायलीस दाखल असे.