Ferfar #9475 · रेठरे धरण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1884/1
- Talathi
- शुभांगी पिराजी चौगले
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा इस्लामपूर
लिहून घेणार : विलास राजाराम पाटील
गट नंबर/ सर्वे नंबर 1884/1 वरील बँक ऑफ इंडिया शाखा इस्लामपूर यांचेकडून दिनांक 03/05/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1300000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, दुय्यम निबंधक वाळवा ईश्वरपूर यांचेकडील तारणगहाण खताचे तारणमुक्त खत दस्त क्रमांक 5033 दिनांक 19/10/2026 ची नक्कल प्रत व बँक शाखाधिकारी यांचेकडील दिनांक 14/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.