सातबारा Watch

← वाघवाडी

Ferfar #3678 · वाघवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
285/अ
Talathi
तुषार सुनिल सपकाळ
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 भूविकास बँक बोजा कमी – अंजना प्रकाश पुजारी, जयश्री हौसेराव साळुंखे, तानाजी रामचंद्र वाघ, यशोदा रामचंद्र वाघ व राजश्री सहदेव यादव यांनी सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या सांगली कडून घेतलेले संपूर्ण कर्जाची परतफेड केलेने बाजूस दाखल गट नं. 285/अ त्यांचे संपूर्ण हिश्या पुरता बँक बोजा कमी करावा असे बँकेचे दिनांक 03/07/2026 रोजीचे पत्र आलेवरून बँक बोजा कमी केला व इतर अधिकारातील त्यांची असणारी नावे कमी करून भोगवटदार सादरी दाखल केली. अर्ज व बँक पत्र आलेवरून नोंद केली. अर्ज व बँक पत्र फा.दा.असे