Ferfar #3679 · वाघवाडी
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
तारणगहान खताचे तारणमुक्तखत -
लिहुण देणार- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,सांगली शाखा-पेठ तर्फे शाखाधिकारी अनिल अरविंद पाटील
लिहुण घेणार- हनमंत आनंदा बांदल रा.वाघवाडी
यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील तारणगहान खताचे तारणमुक्तखत दस्त क्रमांक ४९४७/२०२६ दि १३/१०/२०२६ व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,सांगली शाखा-पेठ यांचेकडील पत्र आलेवरुन बाजूस दाखल गटामधील इतर अधिकारातील लिहून देणार यांचे नावे असलेला ७,००,०००/- रक्कम रुपये चा बोजा कमी केला. बॅंकेकडील बोजा कमी पत्र व दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील तारणगहान खताचे तारणमुक्तखत दस्त अपलोड करुन कागदपत्रे फायलीस दाखल केली असे.