सातबारा Watch

← वाघवाडी

Ferfar #3681 · वाघवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
168
Talathi
तुषार सुनिल सपकाळ
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : उदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या उरुण इस्लामपूर ता वाळवा जि सांगली गहाणखत लिहुन देणार : प्रकाश धोंडीराम साळुंखे रा. वाघवाडी यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5226-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश धोंडीराम साळुंखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.