सातबारा Watch

← कामेरी

Ferfar #17590 · कामेरी

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
1440, 1516, 1520/1, 1520/2
Talathi
अशोक सदाशिव लोणीष्टे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 भुविकास बँक बोजा कमी- सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.शाखा इस्लामपुर यांचेकडील दि.20/6/2025 चे पत्र आलेवरून बळवंत पांडुरंग जाधव म .वा .अंजना बळवंत जाधव ,जयकर बळवंत जाधव ,उज्वला माणिक पाटील ,संजय बळवंत जाधव यांनी बँकेच्या इस्लामपुर शाखेकडील कर्जाची पूर्ण परत फेड केले आहे. तरी गट नंबर 1520/2,1516,1520/1,1440 मधील त्यांच्या हिस्याच्या क्षेत्रावरील आमच्या बँकेचा बोजा कमी करणेस हरकत नाही असे पत्र सादर केलेवरून बँक बोजा कमी केला .बँक पत्र फा.दा.असे