सातबारा Watch

← कामेरी

Ferfar #17615 · कामेरी

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
694
Talathi
अशोक सदाशिव लोणीष्टे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 रिकन्व्हेन्सडीड नोंद (परत खरेदीपत्र )- यशवंत राऊ साळुंखे म .वा .महिपती यशवंत साळुंखे ,संपत यशवंत साळुंखे म.वा.नंदा संपतराव पाटील ,प्रकाश संपत पाटील ,विनोद संपत पाटील ,गणपती यशवंत साळुंखे म .वा.लिलाताई गणपती पाटील ,स्वाती विजय सांडगे ,ज्ञानदेव यशवंत साळुंखे ,बाळासो यशवंत साळुंखे ,रघुनाथ यशवंत पाटील साळुंखे ,शालन नामदेव पाटील यांनी यशवंत लक्ष्मण जाधव म .वा.जयसिंग यशवंत जाधव ,तानुबाई यशवंत जाधव ,शकुंतला पांडुरंग मुळीक यांना रु.1000/-दिनांक 3/03/2017 रोजी देवून गट नं. 694 क्षेत्र 0.15700 हे.आर पो.ख.0.0300 हे.आर आकार रु.12.19 पै. यापैकी 4 आणे हिस्सा रजि.दस्त 648 दिनांक 3/03/2017 रोजी मुदत खरेदी दिलेले मुदत संपलेने बाजूस दाखल गट नं.चे परत खरेदीपत्र करून घेतले .अर्ज व परत खरेदीदस्ताची प्रत सादर केलेवरून नोंद केली.अर्ज व दस्त फा.दा.असे