Ferfar #4642 · कार्वे
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : दत्त सेवा सहकारी पतपेढी मर्या मुंबई शाखा ईश्वरपूर, तर्फे दीपक दिनकर पाटील ता. वाळवा जि. सांगली
गहाणखत लिहुन देणार :सहकर्जदार- भाऊसो मारुती पाटील,कर्जदार-नीलेश भाऊसो पाटील रा.कार्वे यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5019 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118, 14, 142, 204, 346 क्षेत्र 0.5467 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसो मारुती पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक कार्वे/2026 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.