Ferfar #4645 · कार्वे
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 274
- Talathi
- उत्कर्षा प्रफुल्लकुमार कांबळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार:- बाळू रामा उंडाळे (खाता क्रमांक :- 239)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 274 यांनी
लिहुन घेणार:-शंकर विठ्ठल पानिरे (खाता क्रमांक :-661) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 274 यांना दुय्यम निबंधक वाळवा यांचे कडील खरेदी दस्त क्र 5058 दिनांक 21/10 /2026 प्रमाणे रक्कम रूपये 90000 घेउन गट क्र.274 मधील विहीरीतील 4 आणेचा हिस्सा विहीर,इलेक्ट्रिक मोटार,पंप,पाइप लाइन व त्याहिश्याने पाळीप्रमाणे पाणी घेणेचे हक्कासह व विहिरीवरती जाणे येणेचे मालकी हक्कासह तसेच विहीर नंबर मधील विहीरीच्या भाड्याचे खरेदी घेतला असलेने इतर अधिकार सदरी शेरा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.