Ferfar #8196 · वशी
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : राजारामबापू सहकारी बँक लि; पेठ, शाखा-कुरळप
लिहून घेणार : मंगल राजाराम पाटील व तानुबाई आण्णा खांबे यांनी
सर्व्हे क्रमांक : 1847 तपशिल : राजारामबापू सहकारी बॅक कुरळव तानूबाईकडून - 4800
सर्व्हे क्रमांक : 1848 तपशिल : राजारामबापू सहकारी बॅक कुरळव तानूबाईकडून - 4800
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.