Ferfar #8204 · वशी
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : शोभाताई कोरे वारणा महिला पत.मर्या;वारणानगर, वारणानगर
लिहुन देणार : पंडीत श्रीपती देशमुख , मनिषा धनाजी गायकवाड , मालन श्रीपती देशमुख , सचिन श्रीपती देशमुख गट नंबर 1943, 1944, 1949, 1959, 1960, 1961, 2005 यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5174 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत मालन श्रीपती देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.