सातबारा Watch

← वशी

Ferfar #8211 · वशी

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
1655, 1673, 1676, 1677, 1678, 1919, 2018, 2025
Talathi
अनिरुद्ध धनंजय टेके
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी चिन्मय सहकारी पतपेढी मर्या; भांडूप, मुंबई यांचेकडील जावक क्र. वि.व.वि.अ./चि.स.प.म./2026-27/213 दिनांक 09/10/2026 , वसुली दाखला क्र. 3101 दिनांक 30/03/2026 व वसुली दाखला क्र. 3102 दिनांक 30/03/2026 आलेवरून मौजे वशी येथील अजित बाळकृष्ण जाधव यांच्या कर्जास जामीनदार सुरेश बापू मैत्री यांचे ग.नं. 1655, 1673, 1676, 1677, 1678, 1919, 2018, 2025 वर र.रु.846378/- चा जप्ती बोजा दाखल केला. आदेशावरून नोंद केली. सर्व कागदपत्रे फायलीस दाखल असे.