सातबारा Watch

← लाडेगांव

Ferfar #3891 · लाडेगांव

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
466
Talathi
शैलजा सुरेश बामणे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 परत खरेदी लिहुन घेणार : नागेश संपतराव देसाई यांना परत खरेदी लिहुन देणार : विशाल अशोक महाडिक यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4737/2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- घेऊन गट नंबर 466 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6600 हे.आर. क्षेत्र परत खरेदी दिलेवरुन इतर हक्कातील मुदत खरेदी असणारा शेरा कमी केला.अर्ज व परत खरेदी दस्ताची प्रत दिलेवरून नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.