सातबारा Watch

← डोंगरवाडी

Ferfar #3052 · डोंगरवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-14 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
194, 384, 58
Talathi
विनायक बाळासो पाटील
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : लोकनेते शिवाजीराव उर्फ बाबासाहेब पाटील ग्रामीण बि. शेती. सह. पतसंस्था मर्या. चिकूर्डे लिहून घेणार : अशोक विठ्ठल खोत गट नंबर/ सर्वे नंबर 384,194,58 वरील लोकनेते शिवाजीराव उर्फ बाबासाहेब पाटील ग्रामीण बि. शेती. सह. पतसंस्था मर्या. चिकूर्डे यांचेकडून दिनांक 04/09/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 110000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक वाळवा-ईश्वरपूर यांचेकडील तारणमुक्त गहाण खत दस्त क्र. 4659/2026 दि-23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.