सातबारा Watch

← ठानापुडे

Ferfar #2949 · ठानापुडे

वाळवा, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-15
Objection until
2026-09-30
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
धनंजय संजय शेवाळे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026 खरेदी देणार:- श्रीपती रामा पाटील रा. ठानापुडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक188, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0771 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0693 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.0078 हे.आर. हे त्यांनी खरेदी घेणार :दत्तात्रय धोंडी पाटील , गट/सर्व्हे क्रमांक 188 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0693 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0078 हे.आर. यांना दुय्यम निंबधक वाळवा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7635 दिनांक 05/11/2001 प्रमाणे रक्कम रुपये 36000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज व खरेदी दस्ताची नक्कल दप्तरी दाखल असे .