Ferfar #2953 · ठानापुडे
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,शिराळा ,
लिहून देणार : वसंत महिपती तोंदले रा. ठानापुडे यांनी संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,शिराळा यांचेकडून रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 424, 493, 473 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,शिराळा यांचेकडील बोजा पत्र क्रमांक 198/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.