Ferfar #10729 · चिकुर्डे
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 1234
- Talathi
- धनंजय संजय शेवाळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार : राजारामबापू सह बँक लि.पेठ शाखा कुरळप
लिहून घेणार : रुक्साना मौला शेख
यांनी सर्व्हे क्रमांक : 1234
तपशिल :रुक्साना मौला शेख यांचे हिस्सेवर राजारामबापू सह बँक लि.पेठ शा.कुरळप यांचा 8956 व 8626 या फेरफार क्रमांकाने घेतलेला ई करार बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजारामबापू सह बँक लि.पेठ शाखा कुरळप यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.