Ferfar #10746 · चिकुर्डे
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : करंजवडे वि.का.स. सोसायटी लि . करंजवडे ,
लिहून देणार : महादेव शंकर देसाई रा. चिकुर्डे यांनी रक्कम रुपये 80000/- कर्ज घेऊन गट नंबर 1480, 1481, 1472 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक करंजवडे वि.का.स. सोसायटी लि . करंजवडे यांचेकडील वर्दी बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात करंजवडे वि.का.स. सोसायटी लि . करंजवडे यांचा रक्कम रुपये 80000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.