Ferfar #10750 · चिकुर्डे
वाळवा, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1422/6
- Talathi
- धनंजय संजय शेवाळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.,चिकुर्डे
गहाणखत लिहुन देणार : नामदेव मारुती पाटील रा. चिकुर्डे यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5081-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1422/6 क्षेत्र 3.7180 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव मारुती पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.