Ferfar #10758 · चिकुर्डे
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : राजारामबापू पाटील वि. का. सेवा सह.सोसा.लि.चिकुर्डे,
लिहून देणार : ओंकार राजेंद्र खांबे रा. चिकुर्डे यांनी राजारामबापू पाटील वि. का. सेवा सह.सोसा.लि.चिकुर्डे यांचेकडून रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर 1540, 1558, 1534 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक राजारामबापू पाटील वि. का. सेवा सह.सोसा.लि.चिकुर्डे यांचेकडील बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.