Ferfar #10953 · कुरळप
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या.पेठ, तांदूळवाडी
लिहुन देणार : दिपक भिमराव सुर्यवंशी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 1232, 1243 यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन त्यांचा असणारा हिस्सा वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक भिमराव सुर्यवंशी यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.