Ferfar #10957 · कुरळप
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 144
- Talathi
- विनायक बाळासो पाटील
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : ज्ञानदिप को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा इस्लामपुर
लिहून घेणार : मनोज जयसिंग वांगीकर
गट नंबर/ सर्वे नंबर 144 वरील ज्ञानदिप को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा इस्लामपुर यांचेकडून दिनांक 01/12/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व मा.दुय्यम निबंधक वाळवा ईश्वरपूर यांचेकडील तारण मुक्त गहाण खत दस्त क्र.2753/2026 दि-08/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.