Ferfar #13586 · इटकरे
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- अनिरुद्ध धनंजय टेके
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या;सांगली शाखा- इस्लामपुर यांचेकडील दिनांक 28/10/2026 रोजीचे पत्र आलेवरून रामचंद्र (रामा) आबा पवार यांनी बाजूस दाखल स.नं. 3 वरील बॅंकेकडील संपूर्ण कर्जाची रक्कम व्याजमुद्दलासह परतफेड केली असून बँक पत्रानुसार ७/१२ वरील बँकेचे नांव कमी करून रामचंद्र (रामा) आबा पवार यांचे नांव ७/१२ कब्जेदार सदरी दाखल केले. सर्व कागदपत्रे फायलीस दाखल असे.