सातबारा Watch

← कुंडलवाडी

Ferfar #7881 · कुंडलवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
904
Talathi
चिंतामणी आनंदा कुंभार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 हिब्बानाम्याने (ओरल गिफ्ट - डिक्लरेशन मेमोरॅण्डम) :- हिब्बानामा लिहुन देणार:- सलिम उस्मानगणी मुल्ला (खाता क्रमांक:-9226) यांचे गट क्रमांक 904 क्षेत्र 0.09.50 हे.आर त्यांच्या हिश्याचे लागवडी योग्य क्षेत्र हे त्यांनी हिब्बानामा लिहुन घेणार:- शमा सय्यद मुजावर(खाता क्रमांक:-9348) यांना गट क्रमांक 904 क्षेत्र 0.09.50 हे.आर यांना हिब्बानामा नोटरी नोंदणी क्र.386/2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे विनामोबदला हिब्बानामा पत्र लिहून दिले.हिब्बानामा कबुलकेलेचे डिक्लरेशन मेमोरॅण्डम आहे. अर्ज व हिब्बानामा प्रत आलेवरून नोंद केली. अर्ज व हिब्बानामाची प्रत फाईलीस दाखल असे.