सातबारा Watch

← बहादूरवाडी

Ferfar #17239 · बहादूरवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-11
Objection until
2026-09-29
Certified
—
Gat / Survey
213/2/ब
Talathi
सत्यश्री शामराव सुतार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026 लिहुन देणार:- आत्माराम रामा वडार आज रोजी मयत वारस शरद शंकर वडार यांनी गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 213/2/ब यातील त्यांच्या क्षेत्रापैकी ०.१२०० आर इतके क्षेत्र त्यांनी लिहुन घेणार:- आण्णाप्पा नागू वडार रा.बहादूरवाडी यांना दुय्यम निबंधकल आष्टा यांचे कडील खरेदी दस्ती क्र 2946 दिनांक 24/09/2004 प्रमाणे रक्क्म रूपये 65,000/- घेऊन खरेदी दिली. सदर खरेदी दस्ताची यापूर्वी नोंद केलेली नाही. रजिस्टर दस्त व सदर मिळकतीबाबत मा.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर इस्लामपूर यांचेकडील दिवाणी दावा क्र.428/2013 दि. 21/06/2017, मुंबई उच्च न्यायालय दिवाणी अपील रीट याचिका (एसटी) क्रमांक 98982/2020, मा.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर इस्लामपूर यांचेकडील दिवाणी दावा क्र.428/2013 दि. 23/02/2022, दिवाणी न्यायालय इस्लामपूर यांचेकडील दिवाणी अपील क्र.27/2022 दि. 08/05/2026 मधील निकालानुसार तसेच सदर मिळकतीबाबत पारित झालेल्या निकालांवर आजरोजी कोणत्याही न्यायालयाचा स्थगिती आदेश सादर न केलेने वर नमूद खरेदीपत्राची नोंद केली. अर्ज, प्रतिज्ञापत्र, दिवाणी न्यायालयाच्या निकालाची प्रत व खरेदीपत्राची झेरॉक्स प्रत फा.दा.असे.