Ferfar #19053 · जुनेखेड
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 653/1
- Talathi
- मलकाप्पा चन्नाप्पा पडसलगे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
नोंदीचे स्वरूप : खरेदी
लिहून घेणार - रंगराव किसन चव्हाण यांनी
लिहून देणार - अशोक किसन चव्हाण यांना दस्त क्र. 3805/2001 अन्वये दि. 12/06/2001 रोजी र.रु. 6000/- देऊन मौजे जुनेखेड हद्दीतील गट नंबर 653/1 मधील त्यांचा असणारा दीड पै चा हिस्सा म्हणजेच क्षेत्र 0.0075 आर जमिनीचे खरेदीपत्र केले
१]गट नंबर -653/1 , क्षेत्र- 1.0100 हे.आर, आकार- 3.66 रु.पैसे
हिस्सा- दीड पै म्हणजेच क्षेत्र -०.0075 आर
खरेदी पत्रावरून खरेदी देणार यांचे नाव कमी करून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.