सातबारा Watch

← शिरगांव

Ferfar #5545 · शिरगांव

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
152, 298, 323, 359/6, 366, 37, 85
Talathi
VIDULA NANDKUMAR SALUNKHE
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हनो/वाटप/एस आर/71/2026 आदेश दिनांक : 11/09/2026 अपर तहसिलदारसो आष्टा यांचेकडील आदेश क्र.हनो/वाटप/एस आर/71/2026आदेश दिनांक 11/09/2026 नुसार सर्जेराव शामराव पवार,रघुनाथ शामराव पवार,जयसिंग शामराव पवारयांनी मौजे शिरगाव येथील गट नं.359/6,152,298,323,366,37,85 या जमिनीचे विभाजन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे विभाजन पुढीलप्रमाणे :- १) खातेदार सर्जेराव शामराव पवार यांचा वाटप नंतरचा हिस्सा क्षेत्र गट नं.359/6 मध्ये 0.34 हे.आर व गट नं.323 मध्ये हिस्सा क्षेत्र 0.15 हे.आर 2)खातेदार जयसिंग शामराव पवार यांचा वाटप नंतरचा हिस्सा क्षेत्र गट नं.323 मध्ये हिस्सा क्षेत्र 0.10 हे.आर व गट नं 298 मध्ये 0.39 हे.आर 3) खातेदार रघुनाथ शामराव पवार यांचा वाटप नंतरचा हिस्सा क्षेत्र गट नं.152 मध्ये 0.50.49 हे.आर व गट नं.85 मध्ये हिस्सा क्षेत्र 0.15 हे.आर ४) खातेदार सर्जेराव शामराव पवार व रघुनाथ शामराव पवार यांचा वाटप नंतरचा हिस्सा क्षेत्र गट नं.366 मध्ये 0.00.75 हे.आर ५) सर्जेराव शामराव पवार, रघुनाथ शामराव पवार ,जयसिंग शामराव पवार यांचा वाटप नंतरचा हिस्सा क्षेत्र गट नं. 37 मध्ये 0.14 हे.आर वरीलप्रमाणे आदेशवरून नोंद केली असे. अर्ज व आदेश फायलीस दाखल.