सातबारा Watch

← वाळवा

Ferfar #61940 · वाळवा

वाळवा, सांगली · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-23
Objection until
2026-08-20
Certified
—
Gat / Survey
837/1
Talathi
संभाजी गोविंद बजबळकर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 23/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/06/2026 श्री. पोपट तातोबा माळी यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ तातोबा तुकाराम माळी] हे दिनांक 19/09/2001 रोजी मयत झाले,आई हिराबाई तातोबा माळी या दिनांक 27/12/1992 रोजी मयत झाल्या आहेत ,भाऊ बाळासो तातोबा माळी हे दिनांक 25/01/2019 रोजी मयत वहिनी शालन बाळासो माळी या दिनांक 18/04/2015 रोजी मयत असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ कुळाचे नाव :- 1)पोपट तातोबा माळी 2)गुंगा तातोबा माळी 3)बबन बाळासो माळी 4)रावसो बाळासो माळी 5)मंगल बाजीराव पाटील कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व मा सरपंच व पोलीस दाखले जोडून कुळास नावे दाखल केली असे.