सातबारा Watch

← वाळवा

Ferfar #62229 · वाळवा

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
585/7
Talathi
संभाजी गोविंद बजबळकर
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एम.डी.पवार पीपल्स को ऑप बँक लि. उरुण इस्लामपूर शाखा इस्लामपूर गहाणखत लिहुन देणार : मालन शिवाजी सापकर रा. वाळवा यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4606-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 585/7 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मालन शिवाजी सापकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : प्रताप शिवाजी सापकर सहकर्जदार (खाता क्रमांक :- 6704) ,