सातबारा Watch

← वाळवा

Ferfar #62246 · वाळवा

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
639/1
Talathi
संभाजी गोविंद बजबळकर
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : द फेडरल बँक लिमिटेड शाखा ईश्वरपूर गहाणखत लिहुन देणार : राहूल संभाजी कदम रा. वाळवा यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4661-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 639/1 क्षेत्र 0.8425 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहूल संभाजी कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : निलम राहुल कदम कर्जदार (खाता क्रमांक :- 2253) ,