Ferfar #4453 · गाताडवाडी
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी:विशेष वसुली अधिकारी लोकमान्य ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या,कामेरी
आदेश क्रमांक :242/2026-27
आदेश दिनांक :16/10/2026
विलास बाळासो खोत कर्जदार यांचेकरीता जामीनदार नितीन पांडुरंग जाधव यांचे गट नं 139/1,139/2,139/3,296,312,94,96/1,3,4 चे हिस्सेवर विशेष वसुली अधिकारी लोकमान्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या, कामेरी यांचा जप्ती आदेश बोजा र.रु.11,43,881/-दाखल करणेबाबत अर्ज, आदेश,परिशिष्ट १८,वसुली दाखला नं 54 दि.24/08/2026 प्राप्त झालेने बाजूस दाखल जमिनीवरती जप्ती आदेश बोजा नोंद केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.