सातबारा Watch

← गाताडवाडी

Ferfar #4461 · गाताडवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
405, 414, 616, 618, 619/ब
Talathi
BABASO ANANDRAO MANE
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : वसुली अधिकारी,राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ(शेड्युल्ड बँक) आदेश क्रमांक :वसुली/312/2026 आदेश दिनांक :06/10/2026 रंजना शिवाजी भानूसे यांचे यांचे गट नं.405,414,616,618,619/ब चे हिस्सेवर वसुली अधिकारी,राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ (शेड्युल्ड बँक) यांचा जप्ती आदेश बोजा र.रु.4,15,122 + व्याज व इतर खर्च दाखल करणेबाबत अर्ज,आदेश,परिशिष्ट १८,वसुली दाखला नं 826/2025-26 दि.23/03/ 2026 प्राप्त झालेने बाजूस दाखल जमिनीवरती जप्ती आदेश बोजा नोंद केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.