Ferfar #20852 · बावची
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 700
- Talathi
- दत्तात्रय संतराम शिवशरण
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
परत खरेदी पत्राने :-
1. कै.हरीबा राजाराम यादव म.वा.1.सुजाता हरी यादव 2. चि.वरद हरी यादव 3. चि.रिया हरी यादव नं.2 ते 3 अपाक आई सुजाता हरी यादव यांनी भास्कर भानुदास यादव यांना र.रु.100000 /- दिनांक 25/06/2026 रोजी देवून बाजूस दाखल गट नं. 700 मधील क्षेत्र 5.64. हे.आर.पैकी क्षेत्र 0.50 आर. क्षेत्र रजि.दस्त क्र.1817/ 2026 ने परत खरेदी पत्र करून घेतलेने अर्ज दिले वरून नोंद केले अर्ज फाईलीस दाखल असे.