Ferfar #9925 · भडकंबे
वाळवा, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 446/2/1/10
- Talathi
- संदिप सदाशिव कांबळे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : तहसिलदार
आदेश क्रमांक : रस्ता अडथळा/एस आर /11/२०२5
आदेश दिनांक : 25/06/2026
मा तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी आष्टा यांचे कडील आदेश क्र रस्ता अडथळा/एस आर /11/२०२5 नुसार मौजे भडकंबे ता. वाळवा येथील शेत मिळकत गट नं 125 या मिळकतीकडे जाणे येणे करिता महादेव विष्णू भोईटे यांचे राहते घर गट क्र ४४६/२/१/१० च्या पश्र्चिम बाजूने दक्षिण उत्तर चालीचा अंदाजे ३० फुट लांब व अंदाजे ८ फुट रुंदीचा वहिवाटीचा रस्ता खुला करणेचा आदेश करण्यात आला तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग याचे कडील शासन निणर्य क्र.जमीन-२०२५/प्र.क्र.४७/ज-१अ दि२२/५/२०२५मधील ब (1)व (२) नुसार गट नं ४४६/२/१/१० यांच्या इतर हक्कात वहिवाटीचा रस्ता अशी नोंद केली .आदेश फायलीस दाखल असे