सातबारा Watch

← भडकंबे

Ferfar #9926 · भडकंबे

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
498/1/ब
Talathi
संदिप सदाशिव कांबळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 अधिकारी : मा.अपर तहसीलदार सो ,आष्टा आदेश क्रमांक : पुनर्वसन /एस आर /०६/२०२६ आदेश दिनांक : ०७/१०/२०२६ मा.अपर तहसीलदार सो ,आष्टा यांनी मौजे भडकंबे येथील गट नंबर ४९८/१/ब मधील एकूण क्षेत्र ०.३६ आर अर्जदार यांना वाटप झालेले क्षेत्राचे भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करणेचा आदेश दिला . सक्षम प्राधिका-यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी-पुनर्वसन कायद्याअंतर्गत वाटप जमीन जमीन प्रदान केल्याच्या दिनांकापासून दहा वर्षा पर्यंत हस्तांतरणास बंदी (२) नवीन अविभाज्य शर्त तसेच १ ते १० शर्तीवर पुनर्वसन अंतर्गत अटी व शर्तीनुसार जमीन वाटप भोगवटामूल्य भरणेच्या अटीवर वाटप व तबदीलीस मनाई शेरा कमी करणेस पात्र असून सदर जमिनीचे ७/१२ चे इतर हक्कातील “सक्षम प्राधिका-यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी इनाम व वतन जमीनी (देवस्थान वगळून) नवीन अविभाज्य शर्त” अशा आशयाचा दाखल असलेला शेरा कमी करणेत यावा असा आदेश प्राप्त झाला .आदेशानुसार नोंद करणेत आली.आदेश फायलीस दाखल असे